कधीतरी थांबावं... #STOP
कधीतरी थांबावं. सततची गतिमानता प्रत्येकवेळी पोषक असेलच असे नाही. Engine ला आराम मिळावा, श्वासातलं अंतर कळावं, याकरता STOP महत्वाचं आहे. पुढच्या मोठ्या मोहिमेच्या तयारी करता, Energy production करीता देखील stop महत्वाचं.
आयुष्याचा न कळलेला अर्थ कळण्यासाठी...
आतापर्यंत न सापडलेल्या गोष्टी शोधण्यासाठी सुद्धा STOP गरजेचा...
पण हा STOP काही सेकंदापुरता ठीक आहे... म्हणजेच simply required pause. असिमिता पल्याडचं विश्व संकुचित न बनता आश्वासक कसं बनवता येईल याचा विचार करण्यासाठी सुद्धा pause महत्त्वाचा...
सागर पुंडलिक इप्ते, वरळी.
शिल्पकार क्लासेस
(92242 41184)
Comments
Post a Comment