संजू सॅमसन...वर्ल्ड कप 2026, मॅच विनिंग खेळी Insights...


1. कमबॅक असावा तर असा...
2. टिकून राहणे महत्वाचे... दिवस येतील. दिवस येतात.
3. आत्मविश्वास (स्वतःवरचा विश्वास ) महत्वाचा.
4. Face करणं महत्त्वाचं.
5. कामावरचा फोकस महत्त्वाचा. मन लावून काम करणे महत्वाचे.
6. या जगात फक्त आणि फक्त चमत्काराला नमस्कार असतो.
7. मिळालेल्या संधीचं सोनं करा.
8. जबाबदारी घ्या. यश खेचून आणा.
9. Average Important. कधी रन्स बनतील, कधी नाही.
10. महत्वाचं Skill. Pressure handle करता येणं.
11. कधी कधी वेळेलाही वेळ द्यावा लागतो.
12. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिल्यास नशीब सुद्धा साथ देतं.
13. Game End पर्यंत न्या.
14. शेवटपर्यंत लढणं महत्त्वाचं.
15. Over Confidence नकोच.
16. जिंकण्याआधीच Celebration नको.
17. Game Awareness महत्वाचं.
18. Game कधीही बदलू शकतो. 
19. प्रत्येकाचा दिवस येतो. #संजू
20. It's God's plan संजू.

सागर पुंडलिक इप्ते, वरळी.
शिल्पकार क्लासेस 
(92242 41184)


Comments

Popular posts from this blog

इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ – शिक्षकाच्या नजरेतून

हिम्मत लागते...